सर्व क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश

विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस वाव मिळतो -एम.डी दडस सर

Mrunalini Dadas

1/8/20261 मिनिटे वाचा

विविध कलागुणदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस वावमिळतो. विद्यार्थ्यातील अनेक कला गुण दिसून येतातयासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वपूर्ण ठरते असेमत कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारीसोसायटीचे व्हाईस चेअरमन एमडी दडस सर यांनीकाढले, ते श्री बिरोबा विद्यालय पांगरी येथे श्री संतगाडगेबाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तआयोजित विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी पांगरी गावचे माजी सरपंचदिलीप आवळे, अमजद मुलाणी, चांदभाई मुलाणी,पांगरी गावचे उपसरपंच सौ कल्याणी दडस, चंद्रकांतमाणिक दडस, सौ. सुरवंता किसन दडस व विद्यालयाच्यामुख्याध्यापिका सौ अलका ओंबासे, शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी तसेच विद्यार्थी पालक व परिसरातील ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.